Ferfar #3698 · पथ्रोट भाग -2
अचलपुर, अमरावती · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पथ्रोट
गहाणखत लिहुन देणार : ज्ञानेश्वर मारोतीराव ताळमे रा. पथ्रोट भाग -2 यांनी दुय्यम निबंधक अचलपूर यांचेकडील दस्त क्रमांक 6174-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 546/4, 546/5 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर मारोतीराव ताळमे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
योगेश ज्ञानेश्वर ताळमे (खाता क्रमांक :- ) ,
योगेश ज्ञानेश्वर ताळमे (खाता क्रमांक :- ) ,