Ferfar #492 · मुकिंदपुर
अचलपुर, अमरावती · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 103
- Talathi
- विलास विठ्ठलराव राऊत
- First seen
- 41h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : सेवा सहकारी सोसायटी इकरार वासनी बु ,
लिहुन देणार : सुशिलाबाई पुंडलिकराव लाटेकर रा. मुकिंदपुर यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 103 क्षेत्र 1.63 वर रक्कम रुपये 240000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.