सातबारा Watch

← सावली खु

Ferfar #433 · सावली खु

अचलपुर, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
105
Talathi
सोनाली विश्वासराव सागोले
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : आय सी आय सी बँक अचलपुर लिहून घेणार : गजानन बाळकृष्ण शेंडे यांनी सर्व्हे क्रमांक : 105 तपशिल : आय.सी.आय.सी.आय.बँक शाखा अचलपुर यास रु.10,00,000/- गहाण गजानन बाळकृष्ण शेंडे दि.23/02/2016 - 81 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.