Ferfar #2059 · सावळापुर
अचलपुर, अमरावती · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : सेवा सहकारी सोसायटी, सावळापूर
लिहुन देणार : गणेश विष्णु बोबडे रा. सावळापुर यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 122, 180 क्षेत्र 1.50 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.