Ferfar #940 · परतवाडा
अचलपुर, अमरावती · JSON
- Type
- बंद ७/१२ आदेशाने सुरु करणे
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-09-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 9/2
- Talathi
- अर्जुन लक्ष्मणराव अलोकार
- First seen
- 39h ago
Notice text
नोंदीचा प्रकार :- बंद ७/१२ आदेशाने सुरु करणे
फेरफाराचा दिनांक :- 29/09/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026
मा.तहसीलदार अचलपूर यांचे कडील आदेश क्रमांक संगणक DBA शाखा/ म.स./ कावी- १२०/ २०२६ व दिनांक 25/05/2026 अन्वये बाजुस दाखल केलेले सर्व्हे क्रमांक / गट क्रमांक चे उतारे यापूर्वी बंद केलेले ७/१२ पुन्हा चालू करण्याचे आदेश झाले असल्याने सदर चे ७/१२ पुन्हा चालू करण्यात येत आहेत.