सातबारा Watch

← कविठा बु.

Ferfar #2353 · कविठा बु.

अचलपुर, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
216
Talathi
श्‍याम विठ्ठलराव सिरस्‍कार
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटि लिहून घेणार : सोनाली चेतन जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 216 तपशिल : यास किसन यांनी 100000रू.स गहाण दि.4/8/2016 - 27 सर्व्हे क्रमांक : 216 तपशिल : दिनांक 02/07/2015 रोजी से.स.सो.अचलपुर चा किसन नामदेव बोरवार यांच्या नावे र.रु.90000/- कर्ज. - 930 दिनांक 03/08/2020 रोजी सेवा सहकारी सोसायटी चा किसन नामदेव बोरवार यांच्या नावे र.रु.161000/- कर्ज. - 1553 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.