Ferfar #426 · अंबुज
अचलपुर, अमरावती · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 14
- Talathi
- मिनल रमेशराव महल्ले
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी काकडा
लिहून घेणार : रावसाहेब गुणवंत श्रीखंडे
गट नंबर/ सर्वे नंबर 14 वरील सेवा सहकारी सोसायटी काकडा यांचेकडून दिनांक 26/04/1986 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 2500 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.