सातबारा Watch

← अंबुज

Ferfar #427 · अंबुज

अचलपुर, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
50
Talathi
मिनल रमेशराव महल्ले
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी धनेगाव लिहून घेणार : छत्रगुन ज्ञानदेव रोकडे गट नंबर/ सर्वे नंबर 50 वरील सेवा सहकारी सोसायटी धनेगाव यांचेकडून दिनांक 14/06/2006 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 40000 व दिनांक 30/07/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 250000 व दिनांक 05/04/2023 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.