सातबारा Watch

← सांगवी न. निजामपूर

Ferfar #528 · सांगवी न. निजामपूर

अचलपुर, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
98, 99
Talathi
रुपाली भाउराव कुसरे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026 लिहुन घेणार : सेवा सहकारी संस्था बोरगाव पेठ र. नं. 76 , अचलपूर लिहुन देणार : अरुण सुदामजी पोटे रा. रत्नापुर गट नंबर/ सर्वे नंबर 98, 99 यांनी दुय्यम निबंधक अचलपूर यांचेकडील दिनांक 05/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 210000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.68 व 0.61 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अरुण सुदामजी पोटे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 05/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 210000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.