Ferfar #2784 · कारंजा बहीरम
चांदुर बा., अमरावती · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 450
- Talathi
- राहुल बाळकूष्ण जोशी
- First seen
- 44h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
व्यवहार -मयत व्यक्तीचे नाव कमी करणे
खातेदार -सिताबाई शामरव कडु ह्या दि 18/05/2026 रोजी मयत झाल्या असून मौजा कारंजा बहीरम गट क्र 450 क्षेत्र 1.37 हे आर आकारणी 2.47 सदर शेती असून वारस हक्कानुसार खालील प्रमाणे नाव आहे
1)निरंजन शामराव कडु मुलगा वय 50 वर्षे
2)मनोरमा जालंधर राउत मुलगी वय 56 वर्षे
3)इंदिरा दिलीप बोदुले मुलगी वय 55 वर्षे
4)वर्षा श्रीधर रवराळे मुलगी वय 45 वर्षे
5)सिताबाई शामराव कडु पत्नी वय 70 वर्षे
यापूर्वी वारस फेरफार नुसार वरील प्रमाणे सात बारा वर नाव आले असून आज रोजी सिताबाई शामराव कडु ह्या दि 18/05/2026 मयत झाल्या असून त्यांचे नाव फेरफार नुसार कमी करण्यात आले असून दफ्तरी प्रतिज्ञा पत्र ,मृत्यु दाखला ,पोलीस पाटील वारस दाखला ,अर्ज नुसार मयत व्यक्तीचे नाव कमी करण्यात आले.