सातबारा Watch

← शिरजगांव कसबा 1

Ferfar #5324 · शिरजगांव कसबा 1

चांदुर बा., अमरावती · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
951
Talathi
किशोर उध्‍दवराव जऱ्हाड
First seen
38h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : हनुमान सेवा सहकारी सोसायटी लि. र.नं 349, शिरजगाव कसबा लिहुन देणार : सुमित्राबाई ज.नारायन जावरकर रा. शिरजगांव कसबा 1 यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 951 क्षेत्र 0.81 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.