Ferfar #5329 · शिरजगांव कसबा 1
चांदुर बा., अमरावती · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
आदेश :- नायब तहसिलदार ( महसुल ) चांदूर बाजार यांचे न्यायालय.
आदेश क्रमांक :- रा. मा. क्र एसआरव्ही / 85 ( 2 ) / शिरजगाव कसबा - 187 / 2025 -2026
पारित दिनांक 28 / 09 / 2026
अर्जदार संदीप श्रीधरपंत चतुर रा . शिरजगाव कसबा यांनी मौजा
गट क्र. क्षेत्र पोट-ख आकार
शिरजगाव कसबा भाग 1 481 0.69 हे.आर. 0.03 आर 2.32
शिरजगाव कसबा भाग 1 480 0.10 हे.आर. 0.00 आर 0.00
शिरजगाव कसबा भाग 1 485 0.40 हे.आर. 0.00 आर 2.20
शिरजगाव कसबा भाग 1 121 0.06 हे.आर. 0.00 आर 0.41
शिरजगाव कसबा भाग 1 447 1.62 हे.आर. 0.00 आर 9.64
शिरजगाव कसबा भाग 1 483 0.78 हे.आर. 0.00 आर 2.70
शिरजगाव कसबा भाग 1 488 0.41 हे.आर. 0.00 आर 2.37
शिरजगाव कसबा भाग 1 489 0.58 हे.आर. 0.00 आर 3.75
शिरजगाव कसबा भाग 1 482 0.65 हे.आर. 0.03 आर 2.23
येथील भो. वर्ग 1 च्या जमिनीचे आपसी वाटणीपत्र केले, या वाटणीचे वर्णन पुढीलप्रमाणे राहील.
1) सुलोचना श्रीधर चतुर नावे गट क्र 401 क्षेत्र 1.07 हे .आर आकार 5.55
2)सतीश श्रीधरराव चतुर नावे गट क्र 485 क्षेत्र 0.40 हे .आर आकार 2.20 व गट क्र 488 क्षेत्र 0.41 हे .आ आकार 2.37
3) संदीप श्रीधरपंत चतुर नावे गट क्र 481 क्षेत्र 0.69 हे .आर पो.ख 0.03 आर आकार 2.32 व गट क्र 480 क्षेत्र 0.10 हे .आर आकार 0.35 व गट क्र 121 क्षेत्र 0.06 हे .आर आकार 0.41
4) अर्चना सतिशराव चतुर नावे गट क्र 482 क्षेत्र 0.65 हे .आर पो.ख 0.03 आर आकार 2.23
5) कल्पना संदीप चतुर नावे गट क्र 447 क्षेत्र 1.62 हे .आर आकार 9.64
6) अथर्व सतिशपंत चतुर नावे गट क्र 489 क्षेत्र 0.58 हे .आर आकार 3.75
7) शौर्य संदिप चतुर अ.पा.क वडील संदीप श्रीधरपंत चतुर नावे गट क्र 483 क्षेत्र 0.78 हे .आर आकार 2.70 या प्रमाणे शेती वाटणीत आली वरील आदेशानुसार फेरफार घेण्यात आला.