सातबारा Watch

← खरपी

Ferfar #3970 · खरपी

अचलपुर, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
388
Talathi
अमित महादेवराव गाटके
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : dena bank लिहून घेणार : अनिकेत बाबासाहेब भेंडे यांनी सर्व्हे क्रमांक : 388 तपशिल : देना बँक शा अमरावती यास साहेबराव ने सा क्षेत्र ३५००००/रु गहाण दि. ३०/५/०९ - 20026 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.