Ferfar #1844 · खे.म्हाल(करजगाव)
चांदुर बा., अमरावती · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 85/86/87/88/3
- Talathi
- सुनिल गणेशराव पंचभाई
- First seen
- 37h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/08/2026
फेरफाराचा दिनांक:- 18/08/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जिजाऊ कमर्शियल को.ऑप. बँक लि.अमरावती शाखा चांदुरबाजार ता.चांदुरबाजार जि.अमरावती
गहाणखत लिहुन देणार : संदीप त्र्यंबकराव घुलक्षे रा. खे.म्हाल(करजगाव) यांनी दुय्यम निबंधक चांदूरबाजार यांचेकडील दस्त क्रमांक 2589-2026 दिनांक 14/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 85/86/87/88/3 क्षेत्र 1.6400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदीप त्र्यंबकराव घुलक्षे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.