सातबारा Watch

← कल्होडी

Ferfar #518 · कल्होडी

चांदुर बा., अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
130
Talathi
मंगला नारायणराव गारोडेकर
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : बुलढाणा अर्बन को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि. बुलढाणा शाखा करजगाव लिहून घेणार : रधुनाथ देवनाथ मेहरे यांनी सर्व्हे क्रमांक : 130 तपशिल : दिनांक 12/02/2021 रोजी बुलडाणा अर्बन को ऑप क्रेडीट सोसा मर्या बुलडाणा चा रधुनाथ देवनाथ मेहरे यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 381 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.