सातबारा Watch

← सर्फापुर

Ferfar #578 · सर्फापुर

चांदुर बा., अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
134, 135
Talathi
मंगला नारायणराव गारोडेकर
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहुन देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा शिरजगाव कसबा लिहुन घेणार : धिरज ईश्वरदास घुलक्षे यांनी सर्व्हे क्रमांक 134 वर फेरफार क्रमांक 48 ने घेतलेला बोजा बँक ऑफ महा.शा.शिरजगाव कसबा चे 151000 रु बोजा दि.30/6/2015 सर्व्हे क्रमांक 135 वर फेरफार क्रमांक 49 ने घेतलेला बोजा बँक ऑफ महा.शा.शिरजगाव कसबा चे 151000 रु कर्ज बोजा दि.30/6/2015 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.