सातबारा Watch

← सर्फापुर

Ferfar #579 · सर्फापुर

चांदुर बा., अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
98, 99
Talathi
मंगला नारायणराव गारोडेकर
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहुन देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा शिरजगाव कसबा लिहुन घेणार : तुळशिदास नारायणराव घुलक्षे यांनी सर्व्हे क्रमांक 98 वर फेरफार क्रमांक 20026 ने घेतलेला बोजा बॅक ऑफ महा.शा.शि.कसबा यास १५०००/रु गहान दि.२६/०५/२०११ सर्व्हे क्रमांक 99 वर फेरफार क्रमांक 36 ने घेतलेला बोजा बँक ऑफ महा.शा.शिरजगाव कसबा याचे 15000 रु कर्ज बोजा दि.29/5/2011 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.