Ferfar #1768 · खे.जानुजी (देखमुख कुऱ्हा )
चांदुर बा., अमरावती · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 19
- Talathi
- संजय रामकृष्णराव चौधरी
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
मौजा खेल जानुजी देशमुख येथील सर्वे क्र.19 मध्ये विलास उर्फ सच्चिदानंद मनोहर जांभे असे नाव असून विलास व सच्चिदानंद ही दोन्ही नावे एकाच व्यक्तीची असून पुढे कागदोपत्री कोणतीही अडचण येवू नये याकरिता सर्व उपलब्ध कागदपत्रावरून विलास हे नावच ठेवणे योग्य आहे त्यामुळे विलास मनोहर जांभे हे नाव कायम करण्यात येत आहे.