सातबारा Watch

← खे.चौधर ( करजगाव )

Ferfar #1973 · खे.चौधर ( करजगाव )

चांदुर बा., अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
80
Talathi
सुनिल गणेशराव पंचभाई
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : उत्कर्ष विविध सेवा सह सो करजगाव लिहून घेणार : मधूकर तुळशिरामजी गणोरकर यांनी सर्व्हे क्रमांक : 80 तपशिल : उत्कर्ष विविध सेवा सह सो करजगाव यास मधुकर गनोस्कर यांचा हिस्सा गहाण रु.1,50,000 दी.04/04/2019 - 1322 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.