सातबारा Watch

← खे.चौधर ( करजगाव )

Ferfar #1980 · खे.चौधर ( करजगाव )

चांदुर बा., अमरावती · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
3/4/5/27/1
Talathi
सुनिल गणेशराव पंचभाई
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- अजिंक्य अविनाश सोनार ,निखिल अविनाश सोनार ,लिलाबाई अविनाश सोनार ,वृषाली अविनाश सोनार ,श्रध्दा अविनाश सोनार ,सरस्वती अमृतराव सोनार - - -रा. खे.चौधर ( करजगाव )(खाता क्रमांक26) यांचे गट/सर्व्हे क्रमांक3/4/5/27/1, बिगरशेती क्षेत्र 1.7526 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.6954 आर.चौ.मी हे त्यांनी साहेबराव शेषराव सोनार यांचे वरील नमूद वारस यांचे फेरफार संमती लेख दिनांक 15/09/2026 नुसार लिहुन घेणार : साहेबराव नारायणराव वाठ , (खाता क्रमांक :-1355)गट/सर्व्हे क्रमांक 3/4/5/27/1 बिगरशेती क्षेत्र 1.6954 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक चांदूरबाजार जिल्हा अमरावती यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2459 दिनांक 16/04/1992 प्रमाणे रक्कम रुपये 4500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.