Ferfar #1192 · भालेवाडी
चांदुर बा., अमरावती · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 236
- Talathi
- मनिष रामदास खलोकार
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहून घेणार : महात्मा फुले ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था मर्या.करजगाव र. नं. ५०४ , चांदूरबाजार
लिहून देणार : अरुणा विलास श्रीखंडे रा. करजगाव यांनी दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1400000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 236 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महात्मा फुले ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था मर्या.करजगाव र. नं. ५०४ यांचेकडील पत्र क्रमांक 89/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.