सातबारा Watch

← लाखनवाडी

Ferfar #1132 · लाखनवाडी

चांदुर बा., अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
223
Talathi
मनिष रामदास खलोकार
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा अचलपुर लिहून घेणार : किशोर विनायकराव देशमुख यांनी सर्व्हे क्रमांक : 223 तपशिल : युनियन बँक अचलपूर यास 1,00,000/-रु.स गहाण दिले.दि.12/04/12. - 20026 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.