Ferfar #1341 · घाटलाडकी
चांदुर बा., अमरावती · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 21/1
- Talathi
- गोपाल देवराव फुटाणे
- First seen
- 37h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा घाटलाडकी, घाटलाडकी
लिहुन देणार : विष्णू फत्तू खडके रा. घाटलाडकी गट नंबर/ सर्वे नंबर 21/1 यांनी दुय्यम निबंधक चांदूरबाजार यांचेकडील दस्त क्रमांक 3233 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 465000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.8600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विष्णू फत्तू खडके , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 465000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.