सातबारा Watch

← घाटलाडकी

Ferfar #1349 · घाटलाडकी

चांदुर बा., अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
21/1
Talathi
गोपाल देवराव फुटाणे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडीया शाखा घाटलाडकी ता.चांदुरबाजार जि.अमरावती गहाणखत लिहुन देणार : रघु उमराव खडके रा. घाटलाडकी यांनी दुय्यम निबंधक चांदूरबाजार यांचेकडील दस्त क्रमांक 3341-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 366025.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 21/1 क्षेत्र 1.6800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रघु उमराव खडके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 366025.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.