Ferfar #682 · जावरा
चांदुर बा., अमरावती · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 5
- Talathi
- वैभव पांडुरंगजी मनवर
- First seen
- 37h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : पत्रकार ॲन्ड नागरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था शाखा ब्राम्हणवाडा थडी
गहाणखत लिहुन देणार : मंगेश साहेबराव फुसे रा. जावरा यांनी दुय्यम निबंधक चांदूरबाजार यांचेकडील दस्त क्रमांक 3259-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 5 क्षेत्र 1.6600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंगेश साहेबराव फुसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.