सातबारा Watch

← जावरा

Ferfar #684 · जावरा

चांदुर बा., अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
55
Talathi
वैभव पांडुरंगजी मनवर
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : से स सो ब्राम्हणवाडा थडी लिहून घेणार : मायाबाई सुभाषराव गायकवाड यांनी सर्व्हे क्रमांक : 55 तपशिल : दिनांक 11/08/2020 रोजी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा ब्राम्हणवाडा थडी चा मायाबाई सुभाषराव गायकवाड यांच्या नावे र.रु.112000/- कर्ज. - 529 सर्व्हे क्रमांक : 55 तपशिल : से स सो ब्राम्हणवाडा थडी यास मायबाई यांचा हिस्सा ५००००/ रु गहाण दि १९/०३/२०१४ - 20026 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.