सातबारा Watch

← गौरखेडा

Ferfar #870 · गौरखेडा

चांदुर बा., अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
4/2
Talathi
भारत सुखदेवराव महाजन
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी ब्राह्मणवाडाथडी लिहून घेणार : अ .शारीक अ. रज्जाक यांनी सर्व्हे क्रमांक : 4/2 तपशिल : ब्राम्हणवाडा थडी सेवा सहकारी सोसायटी चा बोजा रु.११००००/- दि.३०/०५/२०१७ ला अ.शारीक अ. रज्जाक च्या नावे - 121 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.