सातबारा Watch

← वणी

Ferfar #1103 · वणी

चांदुर बा., अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
185
Talathi
राजेश्री रमेश इंगोले
First seen
43h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहून घेणार : म.रा इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ अमरावती, चांदूरबाजार लिहून देणार : देवेंद्र श्रीराम राउत रा. वणी यांनी यांचेकडील द दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 185 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक म.रा इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ अमरावती यांचेकडील दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.