Ferfar #1607 · कुरणखेड
चांदुर बा., अमरावती · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 61
- Talathi
- गोपाल देवराव फुटाणे
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया ,शाखा घाटलाडकी , ता.चांदूर बाजार
लिहुन देणार : लक्ष्मन पारनुजी पाटील रा. घाटलाडकी गट नंबर/ सर्वे नंबर 61 यांनी दुय्यम निबंधक चांदूरबाजार यांचेकडील दस्त क्रमांक 00 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.14 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मन पारनुजी पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 219 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.