सातबारा Watch

← कुरणखेड

Ferfar #1611 · कुरणखेड

चांदुर बा., अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
207/2
Talathi
गोपाल देवराव फुटाणे
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया ,शाखा घाटलाडकी , ता.चांदूर बाजार लिहुन देणार : आनंद अशोकराव श्रीराव रा. कुरणखेड गट नंबर/ सर्वे नंबर 207/2 यांनी दुय्यम निबंधक चांदूरबाजार यांचेकडील दस्त क्रमांक 00 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.22 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आनंद अशोकराव श्रीराव , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 244 दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.