सातबारा Watch

← ब्राम्हणवाडा थडी

Ferfar #2860 · ब्राम्हणवाडा थडी

चांदुर बा., अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
657
Talathi
भारत सुखदेवराव महाजन
First seen
39h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा ब्राम्हणवाडा थडी गहाणखत लिहुन देणार : शालिनी सुनिल कविटकर ,सुनिल भीमरावजी कविटकर रा. ब्राम्हणवाडा थडी यांनी दुय्यम निबंधक चांदूरबाजार यांचेकडील दस्त क्रमांक 3210-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 340219.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 657 क्षेत्र 1.2500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शालिनी सुनिल कविटकर ,सुनिल भीमरावजी कविटकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 340219.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.