सातबारा Watch

← मार्कंडा

Ferfar #930 · मार्कंडा

चांदुर बा., अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
13/1/अ
Talathi
वैभव पांडुरंगजी मनवर
First seen
42h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : महात्मा फुले ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था मर्यादीत करजगांव, रजि.नं. 504 ता.चांदुरबाजार जि.अमरावती शाखा ब्राम्हणवाडा थडी गहाणखत लिहुन देणार : राजू रामदास सातपुते रा. मार्कंडा यांनी दुय्यम निबंधक चांदूरबाजार यांचेकडील दस्त क्रमांक 3238-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 13/1/अ क्षेत्र 1.2300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजू रामदास सातपुते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.