सातबारा Watch

← वडुरा.(काजळी )

Ferfar #854 · वडुरा.(काजळी )

चांदुर बा., अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
92
Talathi
वैभव पांडुरंगजी मनवर
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : सहकारी सो देऊरवाडा र नं 1375 लिहून घेणार : विनायक भीमराव झोडे यांनी सर्व्हे क्रमांक : 92 तपशिल : दिनांक 05/08/2020 रोजी सेवा सहकारी सो देऊरवाडा र नं 1375 चा विनायक भीमराव झोडे यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 590 सर्व्हे क्रमांक : 92 तपशिल : से स सो देऊरवाडा विनायक नवे यांनी गहान ३००००० दि १९/५/२०१४ - 20026 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.