सातबारा Watch

← देउरवाडा

Ferfar #1463 · देउरवाडा

चांदुर बा., अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
20
Talathi
वैभव पांडुरंगजी मनवर
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026 लिहून देणार : वा सहकारी सोसायटी देऊरवाडा लिहून घेणार : पंजाब वानखडे यांनी सर्व्हे क्रमांक : 20 तपशिल : दिनांक 25/08/2020 रोजी सेवा सहकारी सोसायटी देऊरवाडा चा पंजाब दवलत वानखडे यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 1009 दिनांक 10/04/2023 रोजी से.स.सोसायटी देऊरवाडा र.न.१३७५ चा पंजाब दवलत वानखडे यांच्या नावे रु.200000/- या रकमेचा इकार केला. - 1232 सर्व्हे क्रमांक : 20 तपशिल : से.स.सो. देऊरवाडा २,००,००० दि ०२/०४/२०१६ - 20026 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.