Ferfar #1465 · देउरवाडा
चांदुर बा., अमरावती · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 147/1
- Talathi
- वैभव पांडुरंगजी मनवर
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026
लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी शाखा देऊरवाडा र.न. 577
लिहून घेणार : बाळु दत्तोपंत साळकर
यांनी सर्व्हे क्रमांक : 147/1 तपशिल : सेवा सहकारी सोसायटी शाखा देऊरवाडा र.न. 577 बाळु दत्तोपंत साळकर यांनी 150000/-रु आपले शेत गहाण दिले आहे दिनांक 25/06/2018 - 847
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.