Ferfar #1470 · देउरवाडा
चांदुर बा., अमरावती · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 222
- Talathi
- वैभव पांडुरंगजी मनवर
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 18/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 18/10/2026
लिहुन घेणार : सेवा सहकारी सोसायटी शाखा देऊरवाडा र.न. 577, देऊरवाडा
लिहुन देणार : सुरेश मारोतराव लाडोळे रा. देउरवाडा यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 222 क्षेत्र 0.81 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.