सातबारा Watch

← देउरवाडा

Ferfar #1478 · देउरवाडा

चांदुर बा., अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
222
Talathi
वैभव पांडुरंगजी मनवर
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026 लिहून देणार : से. स. सो. देऊरवाडा रन 1375 लिहून घेणार : विमल उमेशराव लाडोळे यांनी से.सह.सो. देवूरवाडा यास उमेश यांनी १,००,०००/ दि १८/०३/२०१६ला गहान दिला - 20012 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.