सातबारा Watch

← देउरवाडा

Ferfar #1479 · देउरवाडा

चांदुर बा., अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
209
Talathi
वैभव पांडुरंगजी मनवर
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : से.स.सो देउरवाडा लिहून घेणार : महादेव चंद्रभान सुसरे यांनी सर्व्हे क्रमांक : 209 तपशिल : ता 8.7.06 - 533 दि.अम. जि. म. स. बॅक शाखा शि.कसबा यास - 533 महादेव यानी गहान करुन दिले - 533 दिनांक 15/06/2018 रोजी से.स.सो देउरवाडा चा महादेव चंद्रभान सुसरे यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 844 दिनांक 03/05/2023 रोजी से.स.सोसायटी देऊरवाडा र.न.१३७५ चा महादेव चंद्रभान सुसरे यांच्या नावे रु.200000/- या रकमेचा इकार केला. - 1251 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.