सातबारा Watch

← देउरवाडा

Ferfar #1482 · देउरवाडा

चांदुर बा., अमरावती · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
30
Talathi
वैभव पांडुरंगजी मनवर
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 लिहुन घेणार : सेवा सहकारी सोसायटी शाखा देऊरवाडा र.न. 577, देऊरवाडा लिहुन देणार : देवका प्रल्हादराव अमझरे रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 30 क्षेत्र 0.60 वर रक्कम रुपये 150000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.