Ferfar #1483 · देउरवाडा
चांदुर बा., अमरावती · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 01/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026
लिहुन घेणार : सेवा सहकारी सोसायटी शाखा देऊरवाडा र.न. 577, देऊरवाडा
लिहुन देणार : गणेश नामदेव संभे रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 97, 98 क्षेत्र 0.88 वर रक्कम रुपये 250000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.