सातबारा Watch

← गणोजा

Ferfar #590 · गणोजा

चांदुर बा., अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
171
Talathi
भारत सुखदेवराव महाजन
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : सोनोरी सेवा सहकारी सोसायटी शाखा सोनोरी लिहून घेणार : अमृतराव हरीभाऊ बोरकर यांनी सर्व्हे क्रमांक : 171 तपशिल : सेवा सहकारी सोसायटी र.न.११७५, सोनोरी यास अमृत बोरकर यांची शेतजमीन १५००००/- रुपयास गहाण.दि.२१/०५/२०१८ - 345 सेवा सह.सोसायटी र.न.११७५ सोनोरी यास अमूत बोरकर यांची शेती २०००००/- रु.स गहाण.दि ०५/०४/२०२१ - 444 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.