Ferfar #1398 · कोदोरी
चांदुर बा., अमरावती · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 20/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026
लिहुन घेणार : जसापूर सेवा सहकारी सोसायटी र.न.४३१ , जसापूर
लिहुन देणार : दिनेश विठ्ठल खुळे रा. कोदोरी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 10, 11 क्षेत्र 1.30 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.