Ferfar #856 · टोंगलापुर
चांदुर बा., अमरावती · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 10
- Talathi
- प्रफुल्ल प्रल्हादराव ड्व्र्रे
- First seen
- 39h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, चांदूरबाजार
लिहून देणार : राधिका मनोहर पाटील रा. टोंगलापुर यांनी दुय्यम निबंधक चांदूरबाजार यांचेकडील दस्त क्रमांक 52 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 201000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 10 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 20 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.