Ferfar #669 · पिंपळखुटा
चांदुर बा., अमरावती · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 93
- Talathi
- प्रतिककुमार अशोकराव चव्हाण
- First seen
- 39h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा चांदूर बाजार
लिहून घेणार : अनिल जनार्धन साबळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 93 तपशिल : अनिल यांनी भा.स्टेट बॅक चां.बा यास 1,00,000/-रु.गहान दि.15/09/09 - 20026
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.