सातबारा Watch

← राजना

Ferfar #2027 · राजना

चांदुर बा., अमरावती · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
658
Talathi
दिक्षा भुरेलाल बेठेकर
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : भुगाव सेवा सहकारी संस्था र.न.३८९, राजना लिहुन देणार : महंमद इरफान अब्दुल कलाम रा. राजना यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 658 क्षेत्र 0.81 वर रक्कम रुपये 180000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.