Ferfar #2029 · राजना
चांदुर बा., अमरावती · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : राजना सेवा सहकारी संस्था , राजना
लिहुन देणार : ज्ञानेश्वर मीठुजी सरदार रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 15, 16 लिहुन घेणार : राजना सेवा सहकारी संस्था , राजना
लिहुन देणार : ज्ञानेश्वर मीठूजी सरदार रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 124 क्षेत्र 1.71 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.