सातबारा Watch

← हिरूर

Ferfar #1703 · हिरूर

चांदुर बा., अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
199
Talathi
रुपाली भगवंतराव गावंडे
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहुन घेणार : बॅक ऑफ महाराष्ट्र, चांदुरबाजार लिहुन देणार : चांगदेव रमेशराव तायडे रा. हिरूर गट नंबर/ सर्वे नंबर 199 यांनी दुय्यम निबंधक चांदूरबाजार यांचेकडील दस्त क्रमांक 0 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.82 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चांगदेव रमेशराव तायडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 648874 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.