सातबारा Watch

← सर्फाबाद

Ferfar #746 · सर्फाबाद

चांदुर बा., अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
38
Talathi
रुपाली भगवंतराव गावंडे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : इलाहाबाद बॅक लिहून घेणार : सुभाष काशीराव चव्हाण यांनी सर्व्हे क्रमांक : 38 तपशिल : इलाबाद बँक शाखा अमरावती यास सुभाष चव्हाण यांनी ५००००/ रु गहाण - 20026 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. खातेदाराने इलाहाबाद बॅकेची नोडयुची प्रत दिनांक 26/06/2019 ची आणून दिली आहे.