Ferfar #1121 · दहीगाव
चांदुर बा., अमरावती · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 165
- Talathi
- हेमेश्वरी तुलसीदास भैसारे
- First seen
- 43h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार माला बकारामजी अडाळके यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव माया दिपक साबळे ऐवजी माला बकारामजी अडाळके असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार चांदुर बा. यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.102 दि. 15/07/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 13/02/2025 मधील नोंदणी क्र.पी- N-2482549 अन्वये माया दिपक साबळे ऐवजी माला बकारामजी अडाळके असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .