Ferfar #972 · कृष्णापुर
चांदुर बा., अमरावती · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-09
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 39
- Talathi
- मोहन श्रावण पाखरे
- First seen
- 38h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 09/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा तळवेल, तळवेल
लिहुन देणार : सुरेश बाबाराव बोरखडे रा. कृष्णापुर गट नंबर/ सर्वे नंबर 39 यांनी दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 116087/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.81 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेश बाबाराव बोरखडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 116087/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.